अशी पाखरे येती आणिक स्मृती देवूनी जाती दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उदा राहिला जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती हात एक तो हळू थरथरला, पादीवर मायेने फिरला देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती कुदे कुणाच्या घडल्या देटी, गीत एक मोहरले ओदी त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
Wednesday, November 15, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment